कसाल बसथांब्यावर गांजा सदृश्य पदार्थासह दोघांना अटक

ओरोस (प्रतिनिधी) : कसाल बालमवाडी येथील साई माऊली हॉटेल शेजारी बस थांबा पिकप शेड येथे गुंगी कारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा सदृश्य पदार्थ बाळगल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ध्रुव निशीत शाह (वय 22) रा.…








