विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यांचा विकास करणे काळाची गरज – प्रा.एस.बी.शिंदे

‘मूल्यवर्धन ३.०’ या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यास वैभववाडीसह तालुक्यात खांबाळे,भुईबावडा प्रभागात प्रारंभ वैभववाडी (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण विभाग आणि शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन. यांच्या वतीने ‘मूल्यवर्धन 3.0’ या सुधारित उपक्रमाद्वारे हे प्रशिक्षण महाराष्ट्रात सर्वत्र अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. वैभववाडी येथे गट…








