दोडामार्गात शिवसेना उबाठाला मोठा धक्का

महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे गटात प्रवेश दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर…








