शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या जोरावर भारताची महासत्तेकडे वाटचाल – पालकमंत्री नितेश राणे

सामाजिक समतेला अनुसरून क्रांतिकारी निर्णय घेणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा पालकमंत्री नीतेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने नागरी सत्कार सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्व आणि बुद्धिमत्तेचा मी एक अभ्यासक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आदर्शाचा माझ्यावर प्रभाव…








