विशाल परब भेटू देत… ब्रेकिंग मिळेल…त्याला वाचवायला कोणीही येऊ देत

खासदार नारायण राणे यांचे मोठे स्टेटमेंट सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : विशाल परब बाबत खासदार नारायण राणे यांनी मोठे विधान कणकवली येथील पत्रकार परिषदेत केले आहे.विशाल परब ला मी किंमत देत नाही. विशाल परब कोठेही भेटू देत. त्याच्या ऑफिसमध्येही भेटू दे.…








