यंगस्टारच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू देशस्तरावर चमकतील ; नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत नवनवीन खेळाडू निर्माण करण्याचे काम या मंडळाने केले आहे. या मंडळातून प्रो कबड्डी पर्यंत खेळाडू गेले हेच खरे मंडळाच्या कामाचे यश आहे. यंग स्टार मंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू देश स्तरावर चमकतील यासाठी सर्वांनी…