राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय, कासार्डेच्या कु.शर्वील मारकडचे घवघवीत यश

तळेरे (प्रतिनिधी): कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या ‘खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स कोल्हापूर’ या आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय कासार्डे शाळेतील सिनियर केजी मधील विद्यार्थी कु. शर्विल दत्तात्रय मारकड यांने ५ ते ६…








