आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शहरातील मोबाईल धारकांना दिलासा…!

बांधकरवाडीत तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू…! युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये…

कणकवली शहरातील एयरटेल नेटवर्कची समस्या सुटणार

नगराध्यक्षांच्या पाठपुराव्यातून एयरटेल ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू गटनेते संजय कामतेकर यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : अखेर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली शहरातील एअरटेलचा बंद असलेला टॉवर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी…

अवघड वळणार आयशर कलंडला

सुदैवाने जीवितहानी टळली सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजगाव-गरड येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देतेवेळी आयशर अवघड वळणावर रस्त्याच्या कडेला गटारात कलंडला. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळपर्यंत आयशर अपघातस्थळी पडून असल्याने वाहतुकीला…

कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल समोरच्या परिसरात पकडलेला तांदूळसाठा चौकशीचे पुढे काय झाले?

जिल्हा पुरवठा अधिकारी व कुडाळ तहसील कार्यालयाची भूमिका “संशयास्पद” – मनसेचा आरोप अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल परिसरात रस्त्यावर दि. २८-०७-२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास तांदळाने भरलेला…

चौके येथील दिपक गावडे यांचे शैक्षणिक दातृत्व

चौके हायस्कुलच्या मुलांची सलग ४ वर्षे दहावीची परीक्षा फी भरली स्वखर्चातून चौके (प्रतिनिधी) : चौके-कट्टा नांदोस येथील कै. कॅप्टन रामकृष्ण गावडे यांचे जेष्ठ चिरंजीव सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे व पुणे महानगर पालीकेचे माजी नगरसेवक दिपक गावडे यांनी आपले आजोबा…

वरवडे माजी सरपंच प्रभाकर उर्फ भाई बांदल यांचे निधन

माजी पं. स. सदस्या राधिका सावंत यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावचे माजी सरपंच प्रभाकर उर्फ भाई सखाराम बांदल (वय 75, रा. हिवाळेवाडी, वरवडे) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी वरवडे येथील राहत्या घरी निधन झाले. प्रभाकर बांदल हे केंद्र…

उद्योजक महेश परब यांचे शैक्षणिक दातृत्व

धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेला दिली ३० हजार रुपये देणगी चौके (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेत स्वातंत्र्याचा 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित धामापूर गावातील उद्याजक तथा हॉटेल व्यावसायिक महेश परब…

पार्ल्यात आजोबा व कोकण कट्टा संस्थेतर्फे मराठी व्यवसायिकांचा भव्य मेळावा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): पार्ल्यात नुकताच मराठी व्यवसायिकांना एकत्र करून मराठी माणूस आणि व्यवसाय या विषयावर भव्य मेळावा आजोबा तर्फे आयोजित करण्यात आला. व्यवसायिकांचा आणि ज्यांना व्यवसायिक बनायचं आहे त्यांचा हा भव्य मेळावा अगदी दिमाखात साजरा झाला. अनेक मान्यवर आणि व्यवसायिक यांच्या…

संत रविदास जयंतीनिमित्ताने चर्मकार समाजाची एकजूट

संत रविदास जयंतीउत्सव नियोजन बैठक माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : संत रविदास महाराज जयंती उत्सव नियोजन, जिल्हा समाज ऐक्य जपण्यासाठी जेष्ठ पदाधिकारी, समाजसेवेची आवड असणारे, यापूर्वी आपला बहुमूल्य वेळ समाजासाठी खर्च करणारे जेष्ठ समाज बांधव…

गोट्या सावंतांनी ‘ ती ‘ मारहाण केल्याचे सिद्ध करा अन्यथा राजकारण सोडा

खा. विनायक राऊत यांना माजी जि प अध्यक्षा संजना सावंत यांचे आव्हान कनेडीतील शिवसेना शाखा अनधिकृत कणकवली (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांनी आपा तावडे यांना गोट्या सावंत यांनी मारहाण केल्याचा जो आरोप केला आहे तो आरोप खासदार विनायक राऊत…

error: Content is protected !!