आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सावंतवाडीत भगवा फडकविण्यासाठी अधिक लक्ष देणार -आ.वैभव नाईक

शिवसेनेला निष्ठेच्या गोष्टी सांगणार्यांना धडा शिकवा सावंतवाडी (प्रतिनिधी) : ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते अन्य ठिकाणी जावून आता शिवसेनेलाच निष्ठेच्या गोष्टी शिकवत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य तो धडा शिकविण्यासाठी सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकावचा आहे. त्यामुळे आता अधिकचा लक्ष सावंतवाडीत देणार,…

सावंतवाडीत फिरत्या वैद्यकिय पथकाचा 14 फेब्रुवारी राेजी लाेकार्पण साेहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे…

सावंतवाडी मतदारसंघाचा विकास ठप्प ; विधानसभेत कट्टर शिवसैनिक निवडून आणूया, गद्दार नको : खा. विनायक राऊत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दीपक केसरकर मंत्री असले तरी त्यांच्या पत्राला कोणीही विचारत नाही आपण लोकांची कामे करतो असे ते सांगतात, पण कोणाची कामे होत नाहीत ते वेळेवर कोणाच्या कार्यक्रमाला जात नाहीत. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे येणाऱ्या…

सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

बांदा (प्रतिनिधी) : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

आ.नितेश राणे यांचा १३ फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग दाैरा

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टचि कणकवली- देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे हे सोमवार १३ फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, मच्छीमार, कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.…

शिवजयंती निमित्त देवगड कॉलेज नाका ते देवगड किल्ल्या पर्यत बाईक रॅली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८:३० वाजता…

देवगडने सलग पाच वर्षे क्रिकेटमध्ये विजेतेपद पटकावत घडवली क्रांती

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी कला क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात आयोजित क्रिकेट स्पर्धेत देवगड पंचायत समितीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे बाजी मारली. सलग पाच वर्षे देवगड पंचायत समितीने आपले क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले आहे. या…

देवगड तालुका मराठा समाज अध्यक्ष पदी संदीप साटम तर सचिव पदी केदार सावंत यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्षपदी संदीप साटम तर सचिव पदी केदार सावंत यांची निवड झाली आहे. तर खजिनदारपदी अविनाश सावंत यांची एकमताने निवड झाली आहे. तसेच प्रत्येक विभागातून एक उपाध्यक्ष व दोन सदस्य देखील नेमण्यात आले आहेत.…

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा “व्हाईस ऑफ मिडिया”ने केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय बैठक कणकवली येथे पार पडली. यावेळी रत्नागिरी येथील वादग्रस्त रिफायनरीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. वारीशे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेने…

एस.टी.महामंडळाचे ३८३ चालक-वाहक उमेदवारांच्या हाती नियुक्ती पत्रे

राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश ; देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : चालक तथा वाहक पदी भरती प्रक्रियेची सन २०१९ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पात्र उमेदवारांना वाहन चाचणी, वैद्यकीय…

error: Content is protected !!