Category वेंगुर्ले

वेंगुर्ले पोलीस स्टेशन ची बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन बाबत पाहणी

केंद्रीय गृहमंत्रालय समिती ने केली पाहणी वेंगुर्ले (प्रतिनिधी): बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत देशातून 10 अव्वल पोलीस स्टेशन निवडण्यात येणार असून त्याअंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे परीक्षण सुरू असून आज केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील द्विसदस्यीय समितीने वेंगुर्ले पोलीस स्टेशनला…

अधिकृत शिवचरित्र प्रत्येक भारतीयांच्या घरी असेलच पाहिजे–डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे प्रतिपादन….!

कुडाळ (अमोल गोसावी) : छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हिंदुत्वाचा पुरस्कार करणार होते, बालपणी झालेल्या संस्कारातून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मावळ्यांच्या साथीने साकार केल. महाराजांचे हिंदुत्व सर्वसमावेशक होते, हिंदू धर्माची पताका सदैव फडकत राहण्यासाठी महाराजांचा जो राज्याभिषेक…

वेंगुर्ले येथे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून व्याख्यान

हिंदू धर्माभिमानी शिवप्रेमी नागरिक यांचे आयोजन स्वराज्य आणि राष्ट्र निर्माण या विषयावर डाँ. मिलिंद कुलकर्णी करणार मार्गदर्शन वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुक्यातील सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने वेंगुर्ले येथे “शिवराज्याभिषेक दिन ३५० वर्ष” या औचित्याने रविवार दिनांक…

अतिदुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळला वेंगुर्लेत

वेंगुर्ले (प्रतिनिधी): तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्स्रेक 2021 मध्ये आढळला होता दोन वर्षांनी पुन्हा एकदा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्रेक (साप) आढळून आला आहे रविवारी (दि. 13) संध्याकाळी तुळस चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांनी…

वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने तिरंगा झेंड्याचे वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सतत दुसर्‍या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ” हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले एस् टी डेपोतील चालक , वाहक व वर्कशॉप कर्मचारी तसेच रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले .पंतप्रधान…

दशावतार कलाकार राजन गावडेंच्या कुटुंबीयांना संदिप गावडेंकडुन आर्थिक मदत…

वेंगुर्ले(प्रतिनिधी) : मातोंड येथील दिवगंत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबाला भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांनी वीस हजार रुपयाची मदत केली. यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, दशावतार कलाकार दादा राणे कोनसकर, उदय राणे कोनसकर, सौरभ गावडे आदी…

वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवसानिमित्त २५ जुलै रोजी विविध सेवा उपक्रम घेऊन साजरा करणार-प्रसन्ना(बाळू)देसाई

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा – उपक्रम २५ जुलै रोजी आयोजित करून ”…

भाजपा सिंधुदुर्ग नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते सत्कार….!

मावळते जिल्हाध्यक्ष व विधानसभा प्रभारी राजन तेली यांनाही मंत्री महोदयांनी केले सन्मानित वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यामध्ये आलेले प्रभाकर सावंत यांचा सत्कार केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन…

error: Content is protected !!