अल्पवयीन मुलीवर अकोल्यातील युवकाकडून अत्याचार ; सोशल मीडिया चा दुष्परिणाम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अकोला येथील एकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद भागवत माने (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याने मोबाईलवर ओळख करून सह्याद्री पट्ट्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या…







