आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडीत शासकीय गोडाऊनलगत उभारणार सुसज्ज स्टॉल

आमदार नितेश राणेंच्या स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाची शब्दपूर्ती होणार मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी केली नूतन जागेची पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या जागेचे मोजमाप करत नगराध्यक्ष नेहा माईंणकर व मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी पाहणी केली. आमदार नितेश राणे यांनी दिलेला…

मा.खा.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबिर

शशिकांत इंगळे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनीधी) : माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 15 मार्च रोजी शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने सकाळी 10 वाजता कणकवली येथील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली कॉलेज रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…

‘सौ. मिताली महेंद्र तांबे नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड २०२२ ने सन्मानित’

सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) : शनिवार दिनांक ४ मार्च व रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. माध्यमिक गटात सौ. मिताली महेंद्र तांबे , भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई यांनी सादर केलेल्या…

जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित

कणकवली (प्रतिनीधी) : सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहीग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी

करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, दैवज्ञ समाज कणकवली तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका दैवज्ञ समाज तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर आणि करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, सुवर्णकार महेश तळगावकर  यांच्या मातोश्री शारदा सदानंद तळगावकर यांचे 7 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चत मुलगे मोहन, मंगेश महेश सुना मोहिनी, विमल,…

तांबळडेग येथे ऑलिव्ह रिडलेची ६१० पिल्ले समुद्रात सुखरूप

देवगड (प्रतिनिधी) : तांबळडेग येथे निसर्ग मित्रमंडळाच्या सीने ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या ६१० पिल्लांना गुरूवारी रात्री समुद्रात सुखरूप सोडते. देवगडतालुक्यातील तांबळडेग येथे समुद्री कासवांचे संवर्धन केले जाते. या भागात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. तांबळडेग येथील सागरमित्र सागर…

उद्या दुपारी १ वा. कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी कंबाईन व तलाठी साठी 25 मार्च पासून विशेष फाटस्ट्रॅक बॅच सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या शनिवार दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि एस आर एम…

स्टॉल धारकांच्या उपोषणाला दिवसेंदिवस चढत आहे धार

सलग तिसऱ्या दिवशी स्टॉल धारक पुनवर्सनाच्या मागणीवर ठाम वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत स्टॉल हटविल्यानंतर स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाच्या उभ्या असलेल्या प्रश्नावर कोणताच ठोस निर्णय न झाल्याने गरीब व गरजू स्टॉल धारकांची मोठी कोंडी झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह पुर्णतः…

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले छत्रपतींना अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी छत्रपतींच्य पुतळ्याला…

error: Content is protected !!