आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम;

आचरा खाडीकिनारी केली कांदळवन वृक्षांची लागवड कांदळवन संवर्धनासाठी नाटिका बसवून करणार जनजागृती चौके (अमाेल गाेसावी) : कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा. यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय…

तळेरे- वैभववाडी मार्गावर नाधवडेत रस्त्यावर झाड कोसळले ; वाहतुकीला होतोय अडथळा

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे-वैभववाडी मार्गावर नाधवडे येथे रस्त्यावर अकेशीये चे झाड कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. नाधवडे नापणे फाट्यानजीक वैभववाडी च्या दिशेने रस्त्यावर हे झाड आज सायंकाळी कोसळले. भर रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.…

सिंधुदुर्ग मित्रमंडळ चिपळूण व लोकमान्य टिळक वाचन मंदिर चिपळूण च्यावतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यटन लोक कला महोत्सव च्या समारोप वेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. व्यवसाय व नोकरी निमित्त सिंधुदुर्गतील काही नागरिक चिपळूण ला स्थायिक झाले आहेत.अभिनेत्री कांबळी यांनी प्रथमच महिला दशावतार चिपळूण महोत्सवाच्या…

वैभववाडीत महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मी असमर्थ असल्याचा विद्यार्थ्याचा चिठ्ठीद्वारे संदेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आज वैभववाडी शहरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ रोजी लोकशाहीप्रेमींचे ‘अभिनव ‘तोंड बंद’ आंदोलन

तोंडावर काळी पट्टी बांधुन करणार आत्मक्लेश आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा…

शासकीय रेखाकला परीक्षेत श्रेया चांदरकर १४वी तर ममता आंगचेकर ७६ वी

संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान चौके (प्रतिनिधी) : सन२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक प्राप्त केला तसेच वस्तू चित्र या विषयांमध्ये राज्यात दुसरा…

राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्काराने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

चौके (प्रतिनिधी) : पुणे येथे रविवार दि. १२ फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभ 2023 या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाचे गणित विषय शिकवणारे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानुरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय…

युवासेना कलमठ विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून युवासेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महिलांसाठी थायरॉईड टेस्ट केली जाणार आहे. तसेच…

शाळेतील मुलांना किडनॅप करण्याचा प्रकार ?

सावडाव मधील घटनेने खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 ते 6 पर्यंतच्या 6 मुलांना अनोळखी इसमांकडून किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली. एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने…

महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी तळेरे येथील योगेश वायंगणकरची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदूर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तळेरे येथील योगेश वायंगणकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची महाराष्ट्र श्री साठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा तळेरे ग्रामस्थ आणि विविध संघटनांकडून देण्यात आल्या. सिंधुदूर्गनगरी…

error: Content is protected !!