वैभव नाईक वैफल्यग्रस्त

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचे टीकास्त्र कुडाळ (कुडाळ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी घेतला खरपूस समाचार घेतला आहे. महविकास आघाडीच्या…






