साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्याकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून यानिमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी…