आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चाफेड भोगलेवाडी येथील राजेंद्र भोगले या युवकाचे निधन

शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील छत्रपती उर्फ राजेंद्र भगवान भोगले ( ३० ) यांचे शुक्रवारी दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, ४ विवाहित बहिणी, भावोजी, चुलती, चुलत भाऊ,…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

250 रुग्णांना मोफत चष्मेवाटप,120 रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू आणि 15 रुग्णांची होणार मोफत अँपेडिक्स, हर्निया ऑपरेशन कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत व भाजपा नाटळ- सांगवे आणि हरकुळ जिल्हा परिषद आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया…

केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी अमलात आणलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – व्हिक्टर फर्नांडिस

वेंगुर्ले (प्रतिनिधी): अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जनहिताचे कार्यक्रम राबवुन समाज कार्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले. वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या…

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळा कणकवली क्रमांक तीन ची प्रतिकृती उच्च प्राथमिक गटात प्रथम

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीन च्या कुमारी संतोषी सुशांत आळवे हिने विद्यार्थी प्रतिकृती मध्ये उच्च प्राथमिक गटात कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे नुकतेच वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक…

वाडा हायस्कुलमध्ये 1991 सालच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

देवगड (प्रतिनिधी): शिक्षणामुळे अनेक क्षेत्रामधून विदयार्थ्यांनी आपली प्रगती केली आहे. यामुळे ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतले ती शाळा म्हणजे मंदिर आहे. यामुळे प्रत्येक विदयार्थ्याने शाळेसाठी आपापल्या पध्दतीने योगदान दिले पाहिजे. व स्नेहमेळावे घेवून शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे.…

आचरा येथे 12 उज्वला गँस कनेक्शन लाभार्थ्यांना वितरीत

आचरा (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग कृषी औद्योगिक सेवा सहकारी संघ लि. सिंधुदुर्ग व इण्डेन उज्वला गँस एजन्सी मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज लौकिक सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सौ. अनुष्का गांवकर व माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्या हस्ते 12 लाभार्थ्यांना…

बाल शिवाजी इंग्लिश  मिडिअम  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेला भेट

कणकवली (प्रतिनिधी): दिनांक १६डिसेंबर २०२३ रोजी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या इयत्ता ७वी, ८वी व ९वी च्या विद्यार्थ्यांनी संकल्प प्रतिष्ठान मार्फत आयोजित करवंटी हस्तकला प्रशिक्षण ला भेट दिली.हे प्रशिक्षण गोपुरी आश्रममध्ये आयोजित करण्यात आले होते.         या…

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती.मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.…

खारेपाटण केंद स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या खारेपाटण केंद्र स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करीत बेस्ट चॅम्पियन शिप स्कूल सन्मान प्राप्त केला.…

जिल्ह्यातील प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार,वाळू व्यवसायिक व शिवसैनिकांनी आ.वैभव नाईक यांचा केला सत्कार

मालवण (प्रतिनिधी) : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या बद्दल मालवण येथील मच्छिमार, वाळू व्यवसायिक तसेच मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.…

error: Content is protected !!