ब्राह्मणदेव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे कणकवलीत उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील ब्राह्मणदेव मित्र मंडळ परबवाडी आयोजित ब्राह्मणदेव प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णै यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्याला वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजेत्याला पंधरा हजार…