आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अमृतमहोत्सवी भारतात विद्यामंदिरांची दुर्दशा

तरंडळे प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर ठरतंय विद्यार्थ्यांना धोकादायक २६ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचा निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आल्याने धोकादायक बनले आहे. अनेकवेळा…

सिंधुदुर्ग विकासाला येणार गती ; विकास आराखडा संदर्भात महत्वपूर्ण बैठकीत विकासाचा मिळाला बूस्टर डोस

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी महत्वाची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत विकास आराखड्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून विविध यॊजनांद्वारे विकास कसा साध्य करता येईल, यावर मते घेण्यात आली. त्यामुळे अर्थात विकासाचा ‘बूस्टर डोस’ मिळाला…

उद्धव ठाकरे शिवसेना-भाजपा पदाधिकाऱ्यांत राडा

कनेडीत वातावरण तंग कणकवली (राजन चव्हाण) : कनेडीत भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांत जोरदार राडा झाला असून एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या कनेडी येथील संपर्क कार्यालयासमोरच ही घटना आज…

संत रविदास जयंती पटवर्धन चौकात करण्यात येणार साजरी

नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या निवासस्थानी 26 जानेवारी रोजी बैठक कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटनेमार्फत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती उत्सव कणकवली पटवर्धन चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व…

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील जि. प. शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर याना नवी दिशा, नवे उपक्रम राज्य स्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती कनेडी बाजारपेठ येथे उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा सांगवे कनेडी बाजारपेठ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीतसेच भिरवंडे गांधीनगर गावची सुपुत्री दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिची राष्ट्रीय पातळीवर कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र चे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली म्हणून तिचाही…

नगरसेविका प्राजक्ता आनंद शिरवलकर बांदेकर यांच्या प्रयत्नातून परमार्थ निकेतन येथे स्ट्रीट लाईट उभारणी

तब्बल बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परमार्थ निकेतनची मागणी पूर्ण कुडाळ (प्रतिनिधी) : सण २००२ पासून कुडाळ परमार्थ निकेतन येथे स्ट्रीट लाईट बसवा अशी मागणी परमार्थ निकेतनच्या व्यवस्थापकांकडून केली जात होती. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अशीच मागणी कुडाळ नगरसेविका प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्याकडे…

आमच्यावर विचारधारा ,संस्कार, काँग्रेसचे; अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र या ;संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समारोप कार्यक्रमाच्या दरम्यान शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले की; देश घडवण्याचं काम जर कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केला आहे. आम्ही सुद्धा जन्मताच…

कणकवलीत तिरंगा थाळी स्पर्धा संपन्न

आरोग्य हीच मोठी संपत्ती- डॉ. वैशाली कोरगावकर कणकवली (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली स्थापित कनक सखी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विघमाने तिरंगा थाळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाला हिरकणी cmrc च्या अध्यक्ष…

error: Content is protected !!