आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संभाजी नगर, गुरववाडी विकास मंडळ खारेपाटण ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ खारेपाटण. (रजि.) मुंबई या मंडळाच्या वतीने खारेपाटण आठवडा बाजार श्री देव कालभैरव मंदिर मैदानवर भरविण्यात आलेल्या भव्य खुल्या मर्यादित षकटकांच्या ओहर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ आज खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर…

कुळकर्णी कुटुंबीयांकडून शेठ म ग देवगड हायस्कूलला पंप सेटची देणगी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कुळकर्णी मेडिकल स्टोअर्स चे संचालक श्रीपाद उर्फ किशोर कुळकर्णी यांच्या कुटुंबीयांकडून शेठ म ग हायस्कूल देवगडला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा पंप सेट देणगी स्वरूपात नुकताच त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केला. हा पंप सेट त्यांचे वडील बाबा कुळकर्णी यांच्या…

एसटी चालक सिद्धार्थ तांबे यांचा उत्कृष्ट चालक पुरस्काराने सन्मान

कणकवली (स्वप्नील तांबे) : २५ वर्षांहून अधिक काळ एस.टी. महामंडळामध्ये अपघात विरहित सेवा बजावलेल्या चालक सिद्धार्थ गंगाराम तांबे यांना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सिद्धार्थ तांबे यांनी…

आ.नितेश राणेंकडून कै.प्रकाश पारकर कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी गावचे माजी सरपंच तथा भाजपा माजी तालुकाध्यक्ष मकरंद पारकर , महसूल माजी मंडळ अधिकारी मिलिंद पारकर यांचे वडील प्रकाश उर्फ आबा पारकर यांचे नुकतेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी घोणसरी येथे पारकर यांच्या निवासस्थानी जात पारकर…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या अद्वैत दिवाळी अंकाला राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक

कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाने प्रजासत्ताक दिनी केला सन्मान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १६० वर्षांहून अधिक काळ राज्यभरातील सर्वोत्तम दिवाळी अंकांना राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई यांच्यामार्फत आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या ‘अद्वैत” या दिवाळी अंकाने…

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 19 मतदान केंद्रावर होणार मतदान

जिल्ह्यात 2164 शिक्षक मतदार बजावणार मतदानाचा हक्क सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार…

कणकवली अर्बन निधी बँकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी): 26 जानेवारी 2023 रोजी कणकवली अर्बन निधी ली बँकेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले, या प्रसंगी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे.पवार, नायब तहसीलदार गौरी कट्टे , निवडणूक नायब तहसीलदार प्रिया हर्णे -परब ,…

आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकार

कुडाळ (प्रतिनिधी): आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी…

ह्युमन राईट्स कणकवली तालुकाध्यक्षपदी संजना सदडेकर, कार्याध्यक्षपदी हनिफ पिरखान

कणकवली (प्रतिनिधी): ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष हनिफ पीरखान यांची कार्याध्यक्षपदी आणि संजना सदडेकर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची…

उद्योजक अचित कदम यांच्या सौजन्याने वरवडेत मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्या माध्यमातून राबविण्यात आला सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र तथा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे सल्लागार समिती सदस्य उद्योजक अचित सूर्यकांत कदम यांच्या सौजन्याने वरवडे गावातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद च्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…

error: Content is protected !!