Category वैभववाडी

संविधानामुळेच राष्ट्रीय एकात्मता अबाधित – जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : संविधान हे राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे माध्यम आहे. ते कोणत्याही विशिष्ट जात, धर्म, पंथाला झुकते माप देत नाही तर समतेचा आग्रह धरते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता आणि एकात्मता या तत्त्वांवर आधारलेले भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाने बारकाईने…

वैभववाडीत २६/११ तील शहीदांना श्रद्धांजली

वैभववाडी (प्रतिनिधी) : २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व सैनिकांना आज वैभववाडीत श्रद्धांजली वाहण्यात आली.एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारक येथे अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थी व पोलीस प्रशासनाने मानवंदना दिली. सन २००८ मध्ये २६ नोव्हेंबरला मुंबईवर…

उ.बा.ठा.सेनेला कुर्ली गावठाण टेंबवाडी येथे दणका….!

उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपा मध्ये घेतला प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुर्ली गावठाण मध्ये आमदार नितेश राणे यांनी उबाठा ला चांगला दणका दिला असून उबाठाचे नरेंद्र भोगळी, रोहित राणे, विनायक पाटील, मंगेश…

नानिवडे उबाठा सेनेचे शाखाप्रमुख ,उपशाखाप्रमुख ,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणेंनी केले भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नानिवडे वाडेकरवाडी, महाजनवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह सुरेश साळवी, भिकाजी साळवी, तुकाराम गावडे,…

खांबाळे गाव संदेश पारकर यांच्या पाठीशी

विजयाचा केला निर्धार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात संदेश पारकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार व संदेश पारकर यांना या प्रभागातून शंभर टक्के…

संदेश पारकरांचा वैभववाडी तालुक्यात झंझावाती प्रचार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात संदेश पारकर याचा झंझावात प्रचार दौरा सुरू आहे. वैभववाडी तालुक्यातील गडमठ गावठणवाडी येथील गडमठ सरपंच मालती शेट्ये यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके,…

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्या दर्शना दशरथ मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील दर्शना मोरे, निर्मला पवार, दशरथ पारके, आरती सुतार मारुती पवार संगीता सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी…

भुईबावडा येथील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड

2 लाख 21 हजार रुपये बोनसचे वितरण; वार्षिक दूध संकलन एक लाख लिटर वैभवाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ १ लाख लीटर इतके आहे. या…

तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर,…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट! संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर युट्यूबवरुन हटवले

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आली दखल वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने ‘STARS’ प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांसाठी दरवर्षी संकलित मुल्यमापन चाचणीचे…

error: Content is protected !!