Category वेंगुर्ले

वेंगुर्ल्यात भाजपा सदस्यता महाअभियान अंतर्गत कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत होडावडे येथे भाजपा सदस्यत्व नोंदणीचा शुभारंभ 

भाजपा सदस्यता महाअभियान अंतर्गत कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा सदस्य अभियान अंतर्गत होडावडे या गावी सदस्यता मोहिमेत सामील होत नामदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करीत कार्यकर्तेंचा उत्साह वाढवला. तसेच उपस्थित मंडळींना सदस्यता कार्डाचे वाटप करण्यात आले…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सोन्सुरे येथे सुंदर वाळूशिल्प

वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सुंदर असे सावित्रीबाई फुले यांचे वाळू शिल्प साकारले आहे. त्यांच्या या कलेचा सर्वत्र कौतुक होत…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग खेळाडुंचा सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दिव्यांग खेळाडुंनी सन्मान स्विकारला वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पॅरालिंम्पिक स्पोर्टस असोसिएशन, महाराष्ट्र आयोजित पॅरालिंम्पिक चॅम्पियन्सशिप २०२४ ह्या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या ऍथेलैटीक क्रिडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगावर मात करुन उज्वल यश संपादन केले. तसेच…

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

वेंगुर्लेत भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली मध्ये वेतोबा जत्रोस्तवाच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी, भाजपा – सिंधुदुर्ग वेंगुर्ले तालुका सदस्य नोंदणी अभियान संयोजक पदी प्रशांत खानोलकर यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतातील सर्वात मोठी राजकीय पार्टी भाजपा ने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले असुन संपुर्ण…

वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी…!

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतक-यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने वसुबारस हा सण उत्साहात साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हा…

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा मच्छिमार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी किरण तांडेल यांना नियुक्ती भाजपा आसोली – न्हैचीआड बुथ अध्यक्ष पदी विश्राम विजय धुरी यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असुन आठवड्याभरात उभादांडा – कुर्लेवाडीतील पक्षप्रवेशा नंतर सागरतीर्थ…

जागतिक टपाल दिनानिमित्त भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टमनचा सत्कार

भावना पोहचविण्या करिता अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांना सलाम प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग. वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज 9 ऑक्टोबर 2023 वर्ल्ड पोस्ट डे (World Postal Day) अर्थात जागतिक टपाल दिन. दरवर्षी 9 ऑक्टोबर…

उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत आयोजित वेंगुर्ला येथील आरोग्य शिबिरात २०४ जणांची आरोग्य तपासणी

एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हाॅस्पिटल, पडवे चे सहकार्य वेंगुर्ला शाळा नं १ च्या नियोजनबद्ध आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक वेंगुर्ला (प्रतिनिधी) : जि प पूर्ण प्रा.शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेच्या व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री वैद्यकीय कशामार्फत आणि एसएसपीएम मेडीकल कॉलेज अँड…

error: Content is protected !!