वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाला देणगी स्वरूपात विविध वस्तू प्रदान; माजी विद्यार्थी राजू जठार यांचे सौजन्य

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू देणगी स्वरूपात दिल्या आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी त्यांच्या मातोश्री स्व.चंद्रभागा दत्तात्रय…