Category मसुरे

शालेय कथाकथन स्पर्धेत सुनंदा, रुचिरा, चिन्मयी आणि अस्मी प्रथम

मसूरे (प्रतिनिधी) : कांदळगावचे सुपुत्र तथा ओझर विद्या मंदिर कांदळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस परब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ग्रंथालयाच्या वतीने शालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारणी जाहीर

मसुरे (प्रतिनिधी) : अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारणी नुकतीच मुंबई येथे संस्थापक प्रसिद्ध भजनी बुवा संजय ल. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवडण्यात आली. या कार्यकारणीत मध्ये अध्यक्ष नारायण वाळवे, कार्याध्यक्ष बाबाजी कानडे, पांडुरंग मार्गी,…

आई भराडीच्या आशीर्वादाने ऊर्जा व प्रेरणा मिळते ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आई भराडीचे आशीर्वाद भविष्यात कोकणचा बॅकलॉग पूर्णपणे संपेल मसूरे(प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी चार वाजता आंगणेवाडी येथे भेट देत आई भराडीचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

कांदळगाव वाचनालय येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

मसूरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत…

आंगणेवाडी येथे 25 फेब्रुवारीला “डार्लिंग डार्लिंग” नाट्यप्रयोग !

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता “डार्लिंग डार्लिंग ” हे तुफान विनोदी नाटक होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत पटेल, नेपथ्य…

सजग राहुन फसवणूक टाळा !

पो. नि. प्रवीण कोल्हे यांचे ग्रामस्थांना आवाहन तिरवडे येथे ग्रामसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यामध्ये चांगला संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे अलीकडच्या काळात वाढले आहेत. ग्रामस्थांनी सजग राहत…

मुंबईत रंगणार 22 फेब्रुवारी पासून MPL चा थरार !

श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावी एकत्र विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होतात. मुंबईतही एकत्र येत कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काही संघटनात्मक काम करता यावं या उद्देशाने श्री भगवती…

मसुरे देऊळवाडा येथे 12 रोजी ‘वासू ची सासू’ नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री समर्थ बागवे महाराज मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सायं. ४.०० ते सायं. ६.०० वा.श्री सत्यनारायणाचा पूजाविधी, सायं. ६.०० वा.आरती व तिर्थप्रसाद सायं. ७.०० वा.श्री वेताळ…

गुरूप्रतिपदेनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

गुरुवार गुरुप्रतिपदारोजी अक्कलकोट शहरातून वटवृक्ष स्वामींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचेही आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ वद्य प्रतिपदा [गुरुप्रतिपदा] उत्सव श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात साजरा होत आहे.…

आयजी संजय दराडे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद !

मसुरे (प्रतिनिधी): कोकण क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय दराडे यांचे श्री भराडी देवी मंदिरात आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने स्वागत करत सत्कार करण्यात…

error: Content is protected !!