धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथे शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ६.०० वाजता श्री देव मोरेश्वर अभिषेक…








