नांदगाव मध्ये कमलेश मोरये मारहाण प्रकरणी रविराज मोरस्कर वर गुन्हा दाखल

कणकवली (आनंद तांबे) : नांदगाव तिठा येथील कमलेश सुरेश मोरये (३९) यांचा मोबाईल चोरून नेत मारहाण केल्याप्रकरणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, भूपेंद्र मोरजकर, केदार खोत (तिघेही राहणार नांदगाव सीसयेवाडी) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…








