सावंतवाडीत १४ मेला होणार कविता ते गझल कार्यशाळा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १४ मेला कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत काव्यगुरू कवी-गझलकार विजय जोशी (विजो)…