Category ओरोस

नांदगाव मधील मार्केट यार्ड प्रकल्पाला महायुती शासनाकडून गती – आ. नितेश राणे

जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादन प्रक्रियेला लवकरच होणार सुरुवात शेतकरी, आंबा काजू बागायतदार, मच्छिमारांना येणार सुगीचे दिवस सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना योग्य मोबदल्या अभावी होणारे नुकसान आता थांबणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मार्केट यार्डला…

उंबर्डे, पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

आमदार नितेश राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी) : कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे केंद्रासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकाचे आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.जिल्हा नियोजन २०२२-…

जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सई धुरी यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माता व बाल संगोपन अिधकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सई रूपेश धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सई धुरी यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासन अप्पर सचिव व. पां. गायकवाड…

तारी बंधूंना मारहाण प्रकरणी आरोपी संदीप गुंडलापल्ली चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात घ्यावी लागणार धाव अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मणचे येथील विवेक तारी व रामदास तारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन –…

मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत ‘धयकालो’ एकांकिकेने पटकावला उत्तेजनार्थ क्रमांक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ओरोस,(साई कॉलेज) च्या ‘धयकालो’ एकांकिकेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. तसेच कु. प्रथमेश साबाजी देसाई व कु. सेजल संतोष शिरवंडकर यांना अनुक्रमे उत्कृष्ट पुरुष व स्त्री…

सेवा आणि सुशासन हे पालकमंत्र्यांचे धोरण – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

ओसरगाव सुविधा केंद्राला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी भेट देऊन घेतला आढावा ओरोस (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकजुटीने आणि अहोरात्र मेहनत घेत मुंबई-गोवा सिंगल लेन महामार्ग पुर्ण केली. आता गणेशभक्तांच्या सोयीसाठी आणखी…

error: Content is protected !!