Category बातम्या

गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा : प्रा. रुपेश पाटील

बांदा (मंगल कामत) : मराठा हे केवळ नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा घेऊन आपण वाटचाल करत आहोत. समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे अधिकाधिक वळावे, या परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्यांची टक्केवारी वाढविण्यासाठी समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.…

बांदा नट वाचनालयाच्या दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ; १०० रुपये वर्गणीत वर्षभर दिवाळी अंकांची मेजवानी

बांदा (मंगल कामत) : दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर,…

दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून २५ शेतकऱ्यांना कर्जमंजुरी पत्रांचे वितरण

सिंधुदुर्गात दूध उत्पादनाचे लक्ष्य आता एक लाख लिटर; दुग्धव्यवसायासाठी जिल्हा बँक कटिबद्ध – मनीष दळवी बांदा (प्रतिनिधी) : दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक…

मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल – हसन मुश्रीफ

मी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राजकीय घडामोडींपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या…

बांदा आळवाडा येथील सानिका प्रकाश केसरकर यांचे दु:खद निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा आळवाडा येथील सानिका प्रकाश केसरकर (वय 51) मंगळवारी सकाळी 9.15 वाजता कुडाळ येथे उपचारादरम्यान दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मंगळवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दिर, भावजया, पुतणे असा परिवार आहे.…

महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!

कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक मुंबई (प्रतिनिधी) : महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत…

शासन नियुक्त चार मतांचे गणित निर्णायक ठरल्याने राजेश पाटील यांच्या रूपाने महायुतीने गोकुळवर मिळवली सत्ता

शासननियुक्त मतांची साथ मिळाल्याने सतेज पाटील यांच्या राजकीय गडाला मोठा धक्का कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारली. मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांनी १६ विरुद्ध १३…

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून चिपळूणमध्ये ‘स्वर दिवाळी पहाट’ची सुरेल मैफिल; अमोल बावडेकर, ईशानी पाटणकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध!

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आणि मँगो इव्हेंट्स प्रस्तुत चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दिवाळी पहाट’ या सुरेल संगीत मैफिलीला चिपळूणकरांचा उत्स्फूर्त…

फोंडाघाट मधील न्यू ऐजिवडे येथील पाण्याचा प्रश्न पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून लागला मार्गी

ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे, जि. प. सदस्य मनोज रावराणे व पं. स. सदस्यांचे मानले आभार गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमधून समाधान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट न्यू ऐजिवडे येथील पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न तातडीने मार्गी…

बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला आरंभ

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात मंगळवारी दिवाळी पाडव्यापासून काकड आरतीला आरंभ झाला असून दररोज पहाटे श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते .हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो. पहाटे पाच वाजता भूपाळी म्हणून काकड आरतीला प्रारंभ होतो. त्यानंतर…

error: Content is protected !!