Category स्पर्धा

बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या “जिल्हे महाराष्ट्राचे एक स्पर्धा…” या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हे महाराष्ट्राचे या ऑनलाईन…

कला हा जीवनाचा आधारस्तंभ आहे :- सुनिल भोगटे

नवोदित कलाकारांना नावारूपास आणणारी ही वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा ठरेल चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी आयोजित सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ ( अमोल गोसावी ): ” फक्त नविन कलाकार या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत हे या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या…

जनता विद्यामंदिर,त्रिंबक हायस्कूलचे 100 नंबरी यश…!

कु. मनोहर घाडी-प्रथम, सोहम चिंदरकर-व्दितीय, भूषण पाताडे-तृतीय तर अक्षया गांवकर-चतुर्थ आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत(SSC) जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या परीक्षेला बसलेल्या 29 पैकी 29 विद्यार्थी उत्तिर्ण होत 100…

सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धा ४ जूनपासून कुडाळमध्ये

रिॲलिटी शो च्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी स्पर्धा चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमीचे आयोजन कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास ॲकॅडमी कुडाळ आयोजित डान्सींग सुपरस्टार सीझन ४ ही रिॲलिटी शोच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील सर्वात मोठी डान्स स्पर्धा ४ जून…

दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली

उद्या शुक्रवारी (दि. 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार वैभववाडी (प्रतिनिधी): दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि. 2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन…

श्रेया समीर चांदरकरला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

चौके (प्रतिनिधी) : पंढरपूर येथे 26 ते 28 मे 2023 रोजी होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कुमारी श्रेया समीर चांदरकर हिला अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.श्रेया चांदरकर ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी…

कुरंगावणे गोठणकरवाडी येथे क्रिकेट स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कुरंगावणे गोठणकरवाडी येथील श्री विठूमहाकली स्पोर्ट्स कुरंगवणे गोठनकरवाडी या मंडळाच्या वतीने नुकत्याच मर्यादित शटकांच्या भव्य खुल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार यांच्या…

शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ विजय मिळवत रचला इतिहास

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : फुटबॉल शौकीनांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ असा विजय मिळवत शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. कोल्हापूर स्पोर्ट्स…

आंबेआळी कणकवली संघाला ‘सरपंच चषक तीवरे’ चे विजेतेपद

गौरांग स्पोर्ट्स हळवल संघाला उपविजेतेपद कणकवली (प्रतिनिधी): तिवरे ग्रामस्थ व सरपंच रवींद्र भाई आंबेरकर मित्रमंडळातर्फे ‘सरपंच चषक 2023’ भव्य अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला होता. लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आंबे…

चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

मसुरे (प्रतिनिधी): गाबीत महोत्सव 2023निमित्त मालवण ,देवगड,वेगुर्ले या तीन तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला (इयत्ता 1 ते4)या गटामध्ये चिन्मय सुनिल फोंडबा इयत्ता 4थी ( शाळा जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोख रुपये 2000/-सन्मान चिन्ह ,प्रशस्तीप्रत्रक,या बक्षिसाने…

error: Content is protected !!