Category वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले तालुक्यातील १४ माध्यमिक शाळांना सोलार हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांकरीता सोलर हायब्रिड ईन्व्हर्टर केले मंजुर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सौरक्रांतीला चालना दिली -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई ,…

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा-प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी यांचा सत्कार जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये…

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

निवड झालेल्या कलाकारांचा शाल व पुष्प देऊन सत्कार कलाकारांच्या खात्यात एकदम तीन महिन्यांचे १५,००० जमा , कलाकारांनी मानले राज्यशासनाचे आभार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन…

१५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला भाजपाच्या वतीने “हर घर तिरंगा” पद यात्रा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात…

१५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथे तिरंगा पद यात्रा

भाजपा, वेंगुर्ला चे आयोजन: माजी सैनिकांचा होणार विशेष सन्मान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये…

चिपी विमानतळावरील जंगली श्वापदांचा वावर ; वन अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग विमानतळ -चिपी तालुका वेंगुर्ला येथे दिनांक ०३ जुलै २०२४ रोजी चिपी विमानतळ प्राधिकरण, वनविभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग विमानतळ” कार्यरत फिल्ड स्टाफ यांना वन्यप्राणी यांची ओळख, त्यांचा अधिवास, याबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक…

…अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील काजरमुळी रस्त्या नजीक लागून असलेल्या सावंत यांच्या घराशेजारी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. हे काम योग्यरीत्या होत नाही. कामाचा…

मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे: आमदार ॲड निरंजन डावखरे

भाजपा वेंगुर्ले आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा संपन्न वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित…

निरंजन डावखरे यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार

२ ऑगस्ट रोजी होणार सत्कार सोहळा वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार सोहळा २ ऑगस्ट रोजी दुपारी…

error: Content is protected !!