श्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ नडगिवे यांच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त स्मरणिकेचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे धुरिभाटले वाडी येथील श्री महालक्ष्मी छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त मंडळाची स्मरणिका आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकताच नडगिवे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न…