Category आचरा

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार .

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार आचरा (प्रतिनिधी) : आरवली गावचे सुपूत्र आणि कोकणातील या लाल मातीवर इथल्या भाबड्या माणसांवर आपल्या लेखणीतून अपार प्रेम करणारे स्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दूरदर्शन ने आपल्या साहित्य मालिकेची सुरुवात आरवली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक- मालक यांच्या समस्या बाबत मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00वाजता नगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक-मालक कृती समितीचे राज्य सचिव नितीनजी पवार जिल्ह्यातील रिक्षाचालक मालकांना रिक्षा संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या घातक निर्णयावर रिक्षा…

तारेवरची कसरत अर्थमंत्र्यांनी ६८ टक्के जिंकली !

कोकणासाठी ५ योजनेमधून लाभ होणार – प्रा. उदय बोडस आचरा (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात, मंदावलेला विकासाचा वेग, घटता परकीय चलनसाठा आणि बदलत्या जागतिक वातवरणात भारतीय उद्योगांचे हित राखणे या आव्हानांना तोंड देण्याची कसरत ६८…

चिंदर सडेवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ !

सडेवाडी तेरईवाडी रस्ता कामाचा संतोष गांवकर तर सडेवाडी गणेश घाट सुशोभीकरणचा सदाशिव घागरे यांच्या हस्ते शुभारंभ आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. चिंदर तेरई ते सडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन तंटामुक्त अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या…

माजी सैनिक कल्याण पेडणेकर यांच्या हस्ते भारत माता पूजन !

सिंधु किरण आचरा च्यावतीने आचरा तिठा येथे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : नागरिकांमध्ये एकता आणि देशप्रेमाची भावना वाढावी हा मुख्य उद्देश ठेवून सिंधु किरण आचराच्यावतीने २६ जानेवारी रोजी आचरा तिठा येथे हिर्लैवाडी येथील माजी सैनिक कल्याण पेडणेकर यांच्या हस्ते भारत मातेच्या…

संविधान गौरव अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने ” संविधान गौरव अभियानाच्या ” माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करून ” संविधानाचा जागर ” केला– शरद चव्हाण, भाजपा प्रदेश का.का.सदस्य आचरा (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित संविधान…

चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण आचरा (प्रतिनिधी) : देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हटल्यानंतर शिक्षक निशिगंधा वझे यांनी संविधानाची शपथ…

वायंगणी ग्रामस्थांचा 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा….!

तलाठी व तलाठी कार्यालय प्रश्न ऐरणीवर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी गावातील तलाठी कार्यालयात आठवड्यातील एक दिवस कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील उपलब्ध होत नसून तलाठी कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे.…

पोलीस प्रशासन सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – राहील-आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार

चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने आचरा पोलीस निरीक्षक – यांच्या अध्यक्षतेखाली चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिंदर ग्रामस्थांसाठी ग्रामसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आचरा पोलिस…

श्री जयंतीदेवी देवस्थान पळसंबचा वार्षिक दशावतार नाट्य प्रयोग 20 जानेवारी रोजी

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी देवस्थान पळसंबचा वार्षिक (जत्रौत्सव) दशावतार नाट्यप्रयोग 20 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रात्रौ 11 वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा नाट्य प्रयोग श्री जयंतीदेवी रंगमंचावर होणार असून या नाट्य प्रयोगाचा सर्व नाट्य…

error: Content is protected !!