Category ओरोस

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था कसाल (प्रतिनिधी) : सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही…

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पत्रे आणि प्लायवूड चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ येथील सहा जणांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी आणलेले २६ हजार रुपये किमतीचे पत्रे आणि प्लायवूड चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटिव्हीचा आधार घेत या…

कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक किशोर काळे यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास…

शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड

शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची निवड करण्यात आलीये. जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली.…

आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव २८ जानेवारी रोजी

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २८ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता कौल घेणे नंतर दुपारी देवीला नैवेद्य दाखविणे. सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण करणे. रात्री १० वाजता मांडाची…

पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते आंबडोस शाळा नंबर १ येथे “डिजिटल इंडिया, डिजिटल आंबडोस” या उपक्रमाचा शुभारंभ

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावठणवाडी येथील आंबडोस शाळा नंबर १ येथे गावातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी “डिजिटल इंडिया, डिजिटल आंबडोस” या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते सोमवार २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.…

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयमध्ये मोतिबिंदु नेत्रशस्त्रक्रिया सेवा सुरु

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे मोतिबिंदु नेत्रशस्त्रक्रिया सेवा सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील नेत्र रुग्णलयाच्या शस्त्रक्रीया गृहामधील नवीन यंत्रसामुग्रीचे ओ.टी स्वाब नमुने मायक्रोबायोलॉजी…

नार्को कोऑर्डीनेशन सेंटरची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि अन्न…

सख्ख्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी प्रकाश गोसावीला ७ वर्ष सश्रम कारावासासह दंड

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश तुकाराम गिरी गोसावी (वय ६०, रा- कुरंगवणे ता, कणकवली) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त न्यायाधीश सानिका जोशी यांनी…

error: Content is protected !!