Category चौके

आंबेरी शाळेच्या मुलांनी राबविला स्वच्छता उपक्रम

ग्रामदैवत सकलेश्वर मंदिर परिसराची केली साफसफाई चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी गावातील जिल्हा परिषद न.1 शाळा या शाळेतील मुलांनी श्रमदानातून मंदिर परिसरात स्वच्छता करीत एक नवीन आदर्श आंबेरी गावापुढे ठेवला. रविवार दिनांक 24 रोजी आंबेरी ग्रामदैवत श्री देव सकलेश्वर…

डी. बी. ढोलम पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबिराचा 167 ग्रामस्थांनी घेतला लाभ

चौके (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली

. चौके (प्रतिनिधी) : राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत कै .पांडुरंग सरनाईक जयंती निमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट ता.मालवण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 9 शाळांनी भाग घेतला होता व 16 विद्यार्थी सहभागी झाले होते.…

वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चौके रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

पतसंस्थेच्यावतीने चौके पंचक्रोशीतील सभासदांना भेटवस्तू वाटप चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके येथे 1999 साली पंचक्रोशीतील साळेल गावातील कैलासवासी सोनू गावडे यांच्या तेव्हाच्या संकल्पनेतून व आंबेरी गावचे सुपुत्र शिक्षक कृष्णा करलकर,नांदरुख येथील अशोक शृंगारे, चोके येथील सुरेश चौकेकर तसेच गावातील…

सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

चौके (प्रतिनीधी) : सहकारमहर्षी तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट, व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या…

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 3 होड्या नदीत बुडवल्या ; ग्रामस्थांनी पकडल्या होड्या

काळसे बागवाडी येथे महसूल पोलीस आणि बंदर विभागाची संयुक्त कारवाई चौके (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथील कर्ली नदिपात्रातील हायकोर्टाने वाळू उत्खननासाठी प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रात अनधिकृतपणे वाळू उत्खनन करीत असलेल्या तीन होड्या सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पकडून…

श्री शिवाजी विद्यामंदीर काळसेच्या १९८० – ८१ च्या माजी विद्यार्थी बॅच कडून सायकल स्टॅंड प्रदान

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांसाठी याच हायस्कूल च्या सन १९८० – ८१ च्या एस. एस. सी. बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी स्वरूपात निधी गोळा करून सायकल स्टॅंड खरेदी करून शाळेला भेट स्वरूपात प्रदान केला.…

श्रेया चांदरकर हिचे त्रिमित शिल्प ठरले अव्वल

चौके (प्रतिनिधी) : माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कला उत्सव २०२४-२५ स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन…

सशक्त विद्यार्थिनी देशाचे भवितव्य – डॉ.नूतन गावडे

वराडकर हायस्कूल कट्टा येथे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चौके (प्रतिनिधी) : किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत माहिती व्हावी तसेच मुलींच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे यासाठी दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वराडकर हायस्कूल…

धामापूर ग्रामपंचायतमध्ये ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

आरोग्य तपासणी सह ५० ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर ग्रामपंचायत येथे आज १ ऑक्टोबर ज्येष्ठ नागरीक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी आणि क्षयरोग निर्मूलन लसीकरण करण्यात…

error: Content is protected !!