Category क्राईम

दाजीपूर मधील होम स्टे मध्ये जुगारावर पोलिसांची धाड

फोंडाघाट, सावंतवाडी, कुडाळ मधील जुगारींवर गुन्हा दाखल ; राजकीय पदाधिकाऱ्यासह काहींना वगळल्याची चर्चा क्रेटा कारसह 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर (रोहन भिउंगडे) : वर्ष अखेर साजरा करत जुगार खेळणाऱ्यांवर राधानगरी पोलिसांनी 31 डिसेंम्बर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास…

चुलत भावानेच गवताच्या गंजीला आग लावून केले नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : चुलत भावनेच गवताच्या गंजीला आग लावून 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद विजय शंकर राणे ( रा. हरकुळ खुर्द, भटवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी…

यादव साहेब ऑनलाईन जुगारावरील कारवाईचे “त्यांच्या” कुटुंबियांकडून होतेय अभिनंदन

विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या एजंटांवर नुकतीच 26 डिसेंबर रोजी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि कणकवली पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही कारवाई जरी लहान असली तरी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी…

गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कणकवलीतील दोघांना 2 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला.…

रिंकू पाटील घटनेची कणकवलीत पुनरावृत्ती टळली

पोलिस पुढे काय करतात याकडे लक्ष कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात युवकाने पेट्रोल टाकून अल्पवयीन युवतीला जाळण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला . मात्र या घटनेमुळे कणकवली सह सिंधुदुर्गात रिंकू पाटील घटनेची चर्चा सर्वांच्या तोंडी होती. कणकवली शहरात प्रेम प्रकरणातून…

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून युवतीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

कणकवली गणपती सान्याजवळच्या घटनेने खळबळ कणकवली (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेमातून युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न कणकवली येथे गणपती साना परिसरात घडला. युवकाच्या तावडीतून युवतीला काही नागरिकांनी सोडवून घेतल्यानंतर त्या युवकाने गणपती साना येथे नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या…

कणकवलीत एलसीबी ने 1 किलो गांजा पकडला; दोघांना अटक

कणकवली (प्रतिनिधी) : अंमली पदार्थविक्री विरोधात एसपी अग्रवाल यांनी जोरदार मोहीम उघडली असून कणकवली शहरात 38 हजार 800 रुपये किंमती चा 1 किलो 110 ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पकडला.…

अवैध दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूर मधील युवकाला अटक

सिंधुदुर्ग एक्साईज च्या भरारी पथकाची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह १० लाख ८८ हजार किंमतीचा…

लाचखोरी प्रकरणी खंडागळें च्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ

ओरोस (प्रतिनिधी) : एक लाखाची लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निलंबित एपीआय सागर खंडागळे यांची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी वाढीव पोलीस कोठडी सुनावली.3 दिवसांची पोलीस कोठडी ची मुदत संपल्यावर आज खंडागळे…

परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये लुटणाऱ्या मंगेश बागवे ला न्यायालयीन कोठडी

पुण्यातील सह आरोपी महेश रजपुतला बजावलं पकड वॉरंट ओरोस (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हरकुळ कांबळेवाडी येथील सदानंद नामदेव तीवरेकर यांच्या मुलाला परदेशात नोकरीला लावतो म्हणून घेतलेले एक लाख दहा रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी मंगेश राघोजी…

error: Content is protected !!