केशवसुत स्मारक वाचनालयात रंगला कोमसापचा नवांकुर मेळा

आचरा (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर(गुरुजी) यांचे बीज अंकुरे अकुरे हे पुस्तक काही दिवसापूर्वी प्रकाशीत झाले. यापुस्तकाची प्रत घेऊन कोमसापची टिम केशवसुत जन्मस्थान, स्मारक मालंगुड येथे गेली होती. यावेळी स्मारकाला भेट देत कोमसाप मालवणच्या वतीने तेथील…