Category आचरा

पोक्सो च्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी सावंत याची निर्दोष मुक्तता

दर्द से हमदर्द ट्रस्ट संस्थे मार्फत ॲड. प्रकाश साळसिंगिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. श्रीराम चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तानाजी दिलीप सावंत, ( राहणार- वायंगणी, मालवण ) आपल्या पत्नीसह उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात मुंबई येथे दिवा, ठाणे शहर…

चिंदर येथील युवा उद्धोजक गणेश गोगटे यांना पितृशोक

भालचंद्र उर्फ राजू गोगटे यांचे निधन आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे मानकरी, उपाध्य भालचंद्र उर्फ राजू सिताराम गोगटे यांचे काल रात्री चिंदर भटवाडी येथील रहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत…

चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

चिंदरची सुकन्या शुभ्रा सिताराम हडकर सुवर्ण पदकाची मानकरी ! इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये सुवर्ण पदक शुभ्रा रोझरी इंग्लिश स्कूल मालवणची विद्यार्थिनी आचरा (प्रतिनिधी) : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे १२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

आचरा (प्रतिनिधी) : सनातन संस्कृति आणि हिंदु धर्माला वैश्विक मंचावर पुनर्स्थापित करणारे महान संन्यासी, युग प्रवर्तक चिंतक, युवांचा प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्त स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी नमन… युवकांचे प्रेरणास्थान विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशात ‘राष्ट्रीय युवा…

हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान…!

“संस्कारांची जपणूक आणि मूल्यांची रुजवणूक ही कथामालेची खरी संपत्ती!” – प्रकाश पेडणेकर आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांच्या वतीने दिला जाणारा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जि.प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, ता. वैभववाडी…

त्रिंबक गावचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक गावचे माजी सरपंच तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागेश सिताराम सकपाळ यांच नुकतेच त्रिंबक बागवेवाडी येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्रिंबक बागवेवाडी…

कै. दादा ठाकूर स्मृतीप्रित्यर्थ खुली वक़्तृत्व स्पर्धा !

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, तालुका मालवण यांच्या वतीने कै. दादा ठाकूर (आचरे- पारवाडी ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वाचन स्पर्धेचे…

श्री देवी भगवती माऊली मंदिर चिंदर वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग उद्या 4 जानेवारी रोजी !

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान श्री देवी भगवती माऊली चिंदर येथील वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग उद्या शनिवार 4 जानेवारी रोजी होणार आहे. श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा दशावतार नाट्य…

श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब कडून पळसंब शाळेला आर्थिक मदत !

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक पळसंब शाळा नंबर १ ची शैक्षणिक सहल उद्या देवगड येथे जात आहे. त्याचं औचित्य साधून श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने मुलांच्या खाऊ साठी रोख रक्कम ४००० रुपये शिक्षक…

कोईळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध – दत्ता सामंत

आचरा (प्रतिनिधी) : कोईळ येथे गणपती मंदिराच्या वर्धापन दिनाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कोईळ देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सामंत यांना कोईळ देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने कोईळ गावच्या विकासकामाचे निवेदन देण्यात आले. एक गाव एक गणपती असलेल्या…

error: Content is protected !!