राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत दीपा नारकर हिला विजेते पदाचा सन्मान

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय योगासन स्पर्धा २०२४ या राज्यस्तरीय योगासन चॅम्पियन स्पर्धेत दीपा नारकर-गवंडळकर हीने आपला वरचष्मा कायम राखत दैदिप्यमान सुयश…








