शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी – प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले.…