Category मसुरे

गोळवण होबळीच्या बंधाऱ्यात जलसंचय !

मसुरे (प्रतिनिधी) : गोळवण येथील होबळीच्या बंधाऱ्यात फळ्या टाकून पाणी अडवण्याचा शुभारंभ सरपंच सुभाष लाड,उपसरपंच शरद मांजरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बंधारा बांधल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाताडे, मिलींद पवार, संदेश पवार, नंदकुमार…

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा !

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे आवाहन पोलीस प्रशासन सदैव ग्रामस्थांसोबत मसूरे येथे ग्रामसंवाद उपक्रमास प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी) : मोबाईलवर येणाऱ्या अनोळख्या लिंक्स किंवा फेक संदेश यांचा आपण वापर टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक समाजात वाढत आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहणे…

मुणगे येथे श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या मार्फत बनविण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवालय सभामंडप येथे करण्यात आले. यावेळी देवस्थान अध्यक्ष ओमकार पाद्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, मुणगे सोसायटी चेअरमन गोविंद…

मुणगे सावंतवाडी रस्त्याची लोक वर्गणी मधून डागडुजी !

मसूरे (प्रतिनिधी) : मुणगे सावंतवाडी येथील ग्रामस्थ आणि भाजप नेते गोविंद सावंत यांच्या पुढाकाराने येथील रस्त्याला पडलेले खड्डे सिमेंट काॅक्रेंटीकरण करून बुजविण्यात आले. मुणगे सावंतवाडी रस्ता हा खुपच खराब झाला होता. अपघात होण्याची भिती निर्माण झाली होती. सदर रस्ता सिमेंट…

गोळवण येथे काजू शेतीशाळेस प्रतिसाद !

मसूरे (प्रतिनिधी) : गोळवण – सावरवाडी येथे सत्यविजय साबाजी पालव यांच्या काजू फळबागेमध्ये HORTSAP अंतर्गत काजू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या हस्ते काजू रोपाचे पूजन करून तसेच त्याची लागवड करून करण्यात आले.या काजू शेतीशाळा…

नवकिरण नाताळ विशेषांकाचे प्रकाशन

मसूरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या कथा आणी व्यथा मांडणारे तसेच कोकणातील सर्व धर्मियांचा बंधुभाव दृढ करणारे मुखपत्र अशी नवकिरणची ओळख आहे. मसुरे गावच्या फातिमा चर्चच्या वार्षिक सणाचे निमित्त साधून हा अंक वसईचे धर्मगुरू फादर अमृत यांच्या हस्ते नवकिरण…

वडाचापाट श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव 13 पासून !

मसुरे (प्रतिनिधी) : वडाचापाट येथील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव १३ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. स्वंयभू श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार घालून नटलेले भव्य…

सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान !

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि परिवर्तन संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : समाजाच्या आजूबाजूला अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. पण संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो…

तन्वी संतोष कदमचे चार्टर्ड परीक्षेत सुयश

शासकीय ठेकेदार संतोष कदम यांची तन्वी सुकन्या सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो.…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे विद्यार्थी, पालक मेळावा संपन्न !

मसूरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे NMMS विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. गस्ट ते डिसेंबर ५ महिने Nimms विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू होते त्याचा समारोप समारंभ करण्यात आला. यावेळी या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक…

error: Content is protected !!