Category क्राईम

तारी बंधूंना मारहाण प्रकरणी आरोपी संदीप गुंडलापल्ली चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात घ्यावी लागणार धाव अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मणचे येथील विवेक तारी व रामदास तारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन –…

हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या आंबोलीत आवळल्या मुसक्या

आंबोली (प्रतिनिधी): राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली सहाय्यक पोलीस…

खून गोव्यात, मृतदेह आंबोली घाटात

सावंतवाडी (प्रतिनिधी): प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील एका युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो…

24 तासांच्या आत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

देवगड पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कारवाई देवगड (प्रतिनिधी) : मिठबाव येथील विजवीतरण च्या तारांची चोरी करणाऱ्या 5 आरोपींच्या मुसक्या 24 तासाच्या आत आवळून त्यांना गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी देवगड पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर…

कुणकेश्वर मध्ये अवैध वाळू उत्खनन

महसूल विभागाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील अनधिकृत वाळुचे उत्खनन केले जात आहे. याकडे महसुल विभागपुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी लगतच समुद्र भागाकडील असलेल्या वाळुचे अनधिककृतपणे उत्खनन केले जात आहे.देवगड तालुकयामध्ये बहुतांश समुद्र किनारी गावांमधील…

वरेरी येथील घराचे सिमेंट पत्रे व अँगल चोरीप्रकरणी पतिपत्नी सह अन्य एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी येथील किशोर विठ्ठल तिर्लोटकर यांच्या घराचे २१ सिमेंट पत्रे व अँगल असा सुमारे २५ हजार रूपये qकमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच अजय डोंगरेकर, अविषा डोंगरेकर ही पती पत्नी व संकेत घाडी अशा तिघांविरूध्द चोरीचा…

कणकवली तालुक्यात अवैध दारूविक्री वर पोलिसांचे छापे

6720 रुपयांची दारू जप्त कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात पीआय अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कलमठ आणि नडगिवे येथे अवैध दारू विक्रीवर कणकवली पोलिसांनी छापे मारून 6 हजार 720 रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. याबाबत दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला…

खैरतोडीच्या गुन्ह्यात दोघांना 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची खोदून, तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी दोन फरार आरोपींना अटक करण्यात येऊन आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी सुनावण्यात अली. याबाबत सविस्तर वृतांत असा…

कत्तलखान्यात नेणारी 18 गुरे फोंडाघाट मध्ये पकडली

6 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात कणकवली (प्रतिनिधी): 3 बलेरो पिकअप मधून निपाणीच्या दिशेने कत्तलखान्यात नेत असलेली 18 गुरे फोंडाघाट चेकपोस्ट वर पोलिसांनी पकडली. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.फोंडाघाट चेकपोस्ट वर ड्युटी बजावत असलेले पोलीस नाईक दिगंबर घाडीगांवकर…

खवले मांजरांच्या खवल्यांसह बंदुका जप्त

सिंधुदुर्गच्या एलसीबी पथकाची कुडाळ तालुक्यात कारवाई सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुडाळ कुपवडे येथे धाड टाकून एका शिका-याला अटक केली आहे. स्वप्नील परब या शिका-याने त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या पडवीत दोन बंदूका व खवले मांजराची खवले लपवून…

error: Content is protected !!