सिंधुदुर्ग जिल्हा पाेलिस दलातर्फे “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” उपक्रम संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 10 ते 17 मार्च 2025 या मुदतीत आयोजीत “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” हा उपक्रम संपन्न झाला असून एकूण 45 मेळावे आयोजित करुन 1700 ज्येष्ठ नागरिकांशी थेट सुसंवाद साधण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस…