Category आचरा

आचरे पंचक्रोशीत सर्व ज्येष्ठ नागरिक असुरक्षित !

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्काॕम संलग्न) आचरे पंचक्रोशी कडून आचरा पोलीस स्टेशनला निवेदन आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ(फेस्काॕम संलग्न)आचरे पंचक्रोशी कार्यकारी मंडळाने आचरे पोलीस स्टेशनला भेट देऊन आचरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक खंडागळे यांना आचरे पंचक्रोशीत सर्व ज्येष्ठ…

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ यांची आचरा पोलीस ठाण्याला धडक….!

अन्यथा……आचरा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणणार आचरा (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहेत महिला दहशतीखाली घरात राहू लागल्या आहेत…

पळसंब गावची देव डाळपस्वारी आज पासून सुरु !

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंबची देव डाळपस्वारी आज शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी रितीरिवाजा प्रमाणे जयंतीदेवी मंदिरातून बाहेर पडून श्री देव आकारी ब्राह्मण, श्री देव रवळनाथ आणि श्री देवी पावणाई आणि श्री देव गांगेश्वर यांची भेट…

लळीत उत्सवाने चिंदर भगवती माऊली यात्रौत्सवाची सांगता !

पाच दिवसात हजारो भाविकांनी घेतले भगवती माऊलीचे दर्शन आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलीच्या यात्रौत्सवाला गेल्या पाच दिवसात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पाच दिवस गावातील ओटी भरणे, नवस फेडणे, साकडे घालणे…

चिंदर भगवती माऊली यात्रौत्सवाला लोटला भक्तांचा जनसागर…!

आचरा (प्रतिनिधी) : नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवात काल भक्तांचा महापूर लोटला. सकाळी विधिवत पूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने गाऱ्हाणे (साकडे) घालून दर्शनाला सुरुवात झाली दुपार पर्यंत नवस फेडणे, माहेरवाशीनीची…

वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावची दिंडे जत्रा 14 डिसेंबर रोजी…..!

14 ते 18 डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावची दिंडे जत्रा 14 डिसेंबर रोजी होतं असून सकाळी भगवती माऊलीची विधिवत महापूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी…

जागतिक दिंव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्लेच्या वतीने जन्मजात दृष्ट्रीहीन असुनही संगीत विशारद पदवी प्राप्त सचिन पालव यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो . शारीरिक…

अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरण्यासाठी बँक शिबिराचे आयोजन :-वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाऊंडेशन

आचरा (प्रतिनिधी) : दिनांक 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मातृत्ववरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने अपंग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकारणासाठी बँकिंग शिबीराचे आयोजन करण्यात आले…

आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार

देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर आचरा (प्रतिनिधी) : बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार…

error: Content is protected !!