Category स्पर्धा

मसुरे गावची सुपुत्री वैभवी पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान पुरस्कार जाहीर

वैभवी एस. एस. पी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीची विद्यार्थिनी मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावची कन्या आणि एस. एस. पी. एम. कॉलेज कणकवली हरकुळ या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्सची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान…

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या खेळाडुंची १६ पदकांवर मोहर..

दोन सुवर्ण पदकांसह ६ रौप्य तर ८ कांस्य पदकाचा समावेश तळेरे (प्रतिनिधी) : इंडियन मार्शल आर्ट अकॅडमी व इंडियन गेन्श्युरियो कराटे डो फेडरेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय “मुंबई खुली कराटे अजिंक्यपद -२०२३” या राष्ट्रीय स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग  मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबईच्या वतीने नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई एसपीएल  या क्रिकेट स्पर्धेत एनसीसी  नरगोल देवगड संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत …

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन गुणवत्ता पूर्ण दहा कथांचा ग्रंथ प्रसिद्ध करणार कणकवली (प्रतिनिधी) : मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत कु.आयुष नाळे सलग चौथ्या वर्षी ठरला गोल्ड मेडल चा मानकरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : दत्त वि.मं.वैभववाडी शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी आयुष प्रदीप नाळे यांने सलग चौथ्या वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवून ऑल इंडिया रँक सुवर्ण पदक मिळवून स्कॉलरशीप प्राप्त केली आहे. सदर परीक्षा जानेवारी 2023…

नांदगाव येथे हनुमान जयंती निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील श्रीराम मंदिर नांदगाव मोरयेवाडी, बिडयेवाडी येथे श्री हनुमान जयंती निमित्त गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी रात्री ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बाल गट 12 वर्षांपर्यंत अनुक्रमे 2,000 हजार…

व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे वर्चस्व

कणकवली (प्रतिनिधी) : SSPM काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली तर्फे आयोजित व्हर्च्युओसिक नॅशनल लेव्हल टेक्निकल सिम्पोसिअम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चमक दाखवत…

कासार्डे विद्यालयाचा कु.अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

कु.अमोल जाधव व कु.संध्या पटकारे ला उपविजेतेपद तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय सातारा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्युदो खेळाडूंनी चमकदार…

गणित प्राविण्य परीक्षेत कासार्डे विद्यालयाच्या आदर्श जाधव व कु.वेदिका तेलीचे अभिनंदनीय यश

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रविण्य परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील पाचवी मधून कु.आदर्श दीपक जाधव आणि आठवी इयत्तेतून कु.वेदिका दीपक तेली या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले…

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची कु.सावी मुद्राळे प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत…

error: Content is protected !!