Category स्पर्धा

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी कनेडीत विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ वाढदिवसानिमित्त कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजता पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महिलांनी तांदळा पासुन पदार्थ तयार करून…

युनिकची कंबाईन फास्ट्रॅक ऑनलाईन – ऑफलाईन बॅच 26 मार्च पासून

कणकवली (प्रतिनिधी) : एमपीएससी ने 8169 जागांची संयुक्त ( कंबाईन) पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी घेण्याचे नियोजित केले आहे. या परीक्षेत शेवटच्या 40 दिवसात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी कोण कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास आणि अटेम्प गरजेचा आहे यासाठी…

डांगमोडे येथील कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात पंचक्रोशी फोंडा व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत मालवण संघ विजेता.

मसुरे प्रतिनिधी मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये पंचक्रोशी फोंडा कबड्डी संघाने लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचा 23 – 4 असा पराभव…

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंचे घवघवीत यश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान केले. सिंधुदुर्गनगरी येथे ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये स्पृहा रोहन सावंत, शोभराज शेर्लेकर, गुंजन दिनेश कारेकर, पियुष संदिप रासम,…

यशस्विनी प्रतिष्ठानचा मुणगेत रंगला खेळ पैठणीचा!

कोमल सारंग, सुजाता परब पैठणीच्या मानकरी मसुरे (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढवा. एकोप्याची भावना जागृत व्हावी या दृष्टिकोनातून मुणगे येथे महिला मेळावा तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आडबंदरचे सुपुत्र आणि यशस्विनी…

कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थितिसंदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार…

उद्या दुपारी १ वा. कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी कंबाईन व तलाठी साठी 25 मार्च पासून विशेष फाटस्ट्रॅक बॅच सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या शनिवार दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि एस आर एम…

न्यू खुशबू महिला समूहाच्या महितीपटाला राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक

तीन लाख रुपयांचे पारितोषिक देऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव कणकवली (प्रतिनिधी) : महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या आणि मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील उद्योजिका तन्वीर मुदस्सरनझर शिरगावकर…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बालकला क्रीडा महोत्सवात लोरे- हेळेवाडी शाळेचे यश

मुलींच्या खो-खो या खेळ प्रकारात दोन्ही गटात लोरे-हेळेकरवाडीच्या मुलींची बाजी वैभववाडी (प्रतिनिधी) : बालकला क्रीडा महोत्सव व ज्ञानी मी होणार हा कार्यक्रम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दरवर्षी राबविते. या ही वर्षी दि. ०१ मार्च ते ०३ मार्च या कालावधीत डॉन बॉस्को…

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लासरूम वेबसाईट चा शुभारंभ

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपिस्थीती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्चुअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराठकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण…

error: Content is protected !!