मालवण माजी नगरसेवक पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार प्रदान

मला मिळालेला पुरस्कार हा समस्त मालवण वासियांचा बहुमान – पूजा करलकर आचरा (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधूमेहमुक्ती पुरस्कार मालवण येथील माजी नगरसेविका पूजा प्रमोद करलकर यांना नुकताच कोल्हापूर येथील हॉटेल…







