कृषी दिनाच्या निमित्ताने लोरे नं १ मध्ये वृक्षारोपण,वृक्ष दिंडी व विविध स्पर्धांचे आयोजन

उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी च्या विद्यार्थीनींनी केले आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : १ जुलै सर्वत्र कृषी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी च्या सोनम वाघमारे , आदिती नाईक,…







