आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

“राडा” संस्कृती ला “पाडा”,आणि “दोगली” संस्कृती ला ‘गाडा “- संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : काल, राजकोट येथील महाराज्यांच्या पुतळ्याचे विखंडित प्रकरणामुळे, संपूर्ण मालवण मध्ये बंद पुकारून नागरिकानी काळा दिवस साजरा केला.आणि ,त्यात आदित्य ठाकरे ही सामील झाले होते . तसेच वस्तुस्थिती पाहणी करीता, दोन विरोधी पक्ष नेत्या सोबत, त्यांचा राजकोट किल्ल्यावर…

कणकवलीच्या श्रद्धा कदम ग्राहक पंचायत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२४  यावर्षी कणकवलीच्या श्रद्धा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले.   ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने ग्राहक संघटन, ग्राहकाचे प्रबोधन आणि ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे…

मसूरेत 7 फुट लांबीच्या अजगरास जीवदान!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संदीप देसाई

राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. राजकोट किल्ल्यावरून आप ने महायुती सरकारचा…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संदीप देसाई

राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. राजकोट किल्ल्यावरून आप ने महायुती सरकारचा…

मसूरेत 7 फुट लांबीच्या अजगरास जीवदान !

मसुरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण…

गणेशाेत्सवापुर्वी वैभववाडी शहरातील स्वच्छता व रस्त्यावरील खड्डे बुजवा

मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडेंची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेश उत्सवापूर्वी शहरातील स्वच्छता व रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेश…

वेंगुर्लेत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबर पूर्वी लाभ घ्यावा प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा उपाध्यक्ष भाजपा – सिंधुदुर्ग विसरुन जा पैशाची चणचण, सरकार घडवणार तीर्थदर्शन ! आचरा (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या…

जिल्हा बँक संचालकांच्या स्वीत्झर्लंड दौऱ्यावर माजी आमदार उपरकरांची पुन्हा टीका

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेच्या संचालकांच्या परदेश दौऱ्यात सुरुवातीला अपुऱ्या माहितीच्या आधारे तिकिटे काढण्यात आली. व्हिसा नसल्याने यात 11 लाख 84 हजार रुपये वाया गेले. त्यानंतर झालेल्या बैठकीत संचालकांमध्ये वादावादी झाली व पुन्हा तिकिटे काढण्यात आली. जनतेच्या पैशाची अशी किती…

मालवण बाजारपेठेत शुकशुकाट ; शिवपुतळा दुर्घटनेविरोधात मोर्चानिमित्त पाळला बंद

मालवण (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. आज…

error: Content is protected !!