आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत 2 डिसेंबर रोजी बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत एक दिवस छोट्यांचा या अंतर्गत दिवस खाऊगल्ली शनिवार 2 डिसेंम्बर रोजी गणपती साना येथे सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. खाऊगल्ली चे उदघाटन…

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची सिंधुदुर्गातील पहिली घटना विरोधात बातमी लिहिली म्हणून डॉक्टरची पत्रकार भगवान लोके यांना धमकी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात…

कणकवलीत दत्त गार्डन्स, मल्टीपर्पज हॉल चा शानदार उदघाट्न सोहळा संपन्न

लग्न, मुंज, साखरपुडा, हळद, बर्थडे, रिसेप्शन, गेट टुगेदर, सभा यासाठी अत्यंत सोयीस्कर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे सौ दिशा दीपक अंधारी यांच्या विशेष संकल्पनेतून साकारण्यात आलेले नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय खुले सभागृह चे उद्घाटन सौं. दिशा अंधारी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ‘ शाखा कणकवली यांच्या सहकार्याने विद्या मंदिर माध्य. प्रशाला कणकवली येथे ग्राहक कायद्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन . :

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाले मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्यावतीने विद्यार्थांना ग्राहक चळवळीची माहिती विविध कायद्याच्या आधारे दिली. ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वस्तूच्या खरेदीमध्ये भेसळ आढळून येथे ग्राहक फसला जातो त्याची पिळवणूक होते . अर्थिक…

भरधाव कार घुसली पिकअप शेडमध्ये ; शाळकरी मुलीसह चालक जखमी

नांदगाव पाटीलवाडी येथील घटना कणकवली (प्रतिनिधी): रत्नागिरी हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार महामार्ग लगतच्या पीकअप शेडमध्ये घुसली.या अपघातात शाळेत जण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या शाळकरी मुलीसह कारचा चालक जखमी झाला आहे. पिकअप शेडचेही…

💥 MEDJEE AAKASH, RATNAGIRIIIT-JEE / NEET/ CET/FOUNDATION💥

💥IIT JEE Medical क्षेत्रात गेली 28 वर्षे अनुभव असणारे, JEE NEET content creator for top institutes, हैदराबाद येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व प्रो. श्रीनिवास राव यांचा eye opener webinar –शिक्षण क्षेत्रातील नवे आयाम💥 ज्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेनंतर आयआयटी इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात…

कार्तिकी एकादशीला रविराज चीपकर यांनी साकारले श्री विठ्ठलाचे वाळू शिल्प…..!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आरवली, सोनसुरा येथील युवा वाळू शिल्पकार  रविराज चिपकर यांनी आज सागरतिर्थ समुद्रकिनारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे सुंदर असे वाळू शिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रविराज चिपकर युवा वाळूशिल्प…

राज्यस्तरीय महाआवास योजनेत लोरे नं 2 ग्रामपंचायत राज्यात प्रथम

लोरे नं 2 गावच्या शिरपेचात मानाचा तुरा वैभववाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान महाआवास योजनेत राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 ग्रामपंचायत ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्याचे ग्रामविकासमांत्रि गिरीश महाजन यांच्या हस्ते लोरे नं 2 ग्रामपंचायत ला मुंबईत सन्मानपूर्वक पुरस्कार…

ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते महाआवास अभियानमध्ये तिहेरी पुरस्काराने कुडाळ पं स चा सन्मान

कुडाळ (अमाेल गाेसावी) : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे आज सायकाळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित…

महा आवास अभियानात सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान

ओरोस (प्रतिनिधी) : महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये राज्य पुरस्कृत आवास मध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉइंट येथील राज्यशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी…

error: Content is protected !!