आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ नाम फलकाचे अनावरण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे,जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या हस्ते, दादा कुडतरकर,संजय मालंडकर,सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ,व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळाच्या नाम फलकाचे…

गावात विकासनिधी दिल्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजपचे सरपंच अरविंद साटम यांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार

मालवण (प्रतिनिधी) : बांदिवडे खुर्द कोईळ गावातील ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता नसतानाही आमदार वैभव नाईक यांनी गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे.त्यामुळे गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.त्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजप पक्षाचे सरपंच अरविंद साटम…

हादरा ! उबाठा सेनेचे रुपेश पावसकर शिंदेंच्या शिवसेनेत

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत केला मुंबईत पक्षप्रवेश मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश अशोक पावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

बळीराम भिवा राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी बोंडगवाडी येथील बळीराम भिवा राणे (वय 102 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने येथे निधन झाले. मुंबई येथील न्यू ग्रेट इंडिया या मिलमधून बळीराम राणे हे निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, एक विवाहित…

शासनाने सर्व पदे भरल्यानंतर महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल – डॉ सुनीता रामानंद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे, असे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता…

खळा बैठक बहाणा ..पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोके साथ नाचना है..!

कणकवली ( प्रतिनिधी) : खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा व गोवा मध्ये असलेले फिल्म फेस्टिवल याचे काय साम्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हावर खरंच आदित्य ठाकरे यांचे प्रेम आहे की गोव्याची फिल्म फेस्टिवल मध्ये हजेरी लावून. बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची…

कलमठ उड्डाणपुलावर डॉ. करंबेळकर यांच्या कारला अपघात

आमदार नितेश राणेंनी घटनास्थळी डॉ करंबेळकर यांची केली विचारपूस कणकवली (प्रतिनिधी) : हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारचा बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कारचे पुढील चाक तुटून पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कसा…

कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे- आ. वैभव नाईक

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २१ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कै. सत्यविजय भिसे यांचे समाजाभिमुख कार्य तरुण पिढीला समजावे यासाठी सातत्याने गेली २१ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्यामुळे…

ऐतिहासिक शिवकालीन तलावाकाठील शिवमंदिरात रंगणार भजनी मेळ…!

चिंदर आकारी ब्राह्मण देव हरिनाम सप्ताह 23 नोव्हेंबर रोजी..! आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील ऐतिहासिक शिवकालीन दुधसागर तलावाकाठी वसलेल्या जागृत देवस्थान आकारी ब्राह्मण देवाचा सातप्रहराचा हरिनाम सप्ताह गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्त सकाळी विधिवत…

आंबडोस गावची कन्या प्रकाशिका नाईक हिची भारतीय महिला क्रिकेट सघांत निवड

आंबडाेस गावात हाेताेय अभिनंदनाचा वर्षाव ओरोस (प्रतिनिधी) : भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या क्रिकेट खेळाच्या महिलांच्या भारतीय संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० च्या महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई…

error: Content is protected !!